नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे नेतृत्व करणारा पुढील वर्षी बाप होणार आहे. विराटची पत्नी अभिनेत्री सध्या त्याच्या सोबत युएईमध्ये आहे. या वर्षी विराट आणि त्याच्या संघाने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वाचा- विराट आणि अनुष्का यांची चर्चा मैदानात आणि मैदानाबाहेर देखील होत असते. अनुष्का लग्ना आधीपासून विराटला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. आता गर्भवती असताना देखील अनुष्कार आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात विराटला प्रोत्साहन देण्यासाठी येते. विराट देखील अनुष्काची पूर्ण काळजी घेत असतो. वाचा- विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ एका चाहत्याने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट अनुष्काची कशी काळजी घेतोय हे दिसून येते. मैदानावर सामना खेळत असताना विराटने इशारा करून अनुष्काला जेवण केले का असे विचारले. वाचा- काही महिन्यांपूर्वी विराट आयपीएलासाठी दुबईत आल्यानंतर या दोघांनी सोशल मीडियावरून सर्वांना गुड न्यूज दिली होती. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TH9qTz
No comments:
Post a Comment