शारजा: चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज मुंबईचा संघ सज्ज झाल्याचे म्हटले जात आहे. आजता सामना जर चेन्नईने गमावला तर त्यांचा या स्पर्धेतील आव्हान कायम राहणार नाही. पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs )चेन्नईविरुद्ध मुंबईने नाणेफक जिंकत गोलंदाजी स्वीकारली
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34n7t4E
No comments:
Post a Comment