via Times of India https://ift.tt/2TFSAEp
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Saturday, October 31, 2020
Mercury turns direct in Libra: The planetary movement will bring luck for these 3 zodiac signs
via Times of India https://ift.tt/3oGbbP7
Horoscope Today, 31 October 2020: Check astrological prediction for Aries, Taurus, Gemini, Cancer and other signs
via Times of India https://ift.tt/3oJGUPk
Weight loss: From having a well-earned belly to fitting into size XS, secrets behind Avika Gor's weight loss transformation
from Times of India https://ift.tt/2TFSAEp
Tamil Nadu govt allows schools, cinema theatres to reopen
from Times of India https://ift.tt/34Kz2Fl
Mercury turns direct in Libra: The planetary movement will bring luck for these 3 zodiac signs
from Times of India https://ift.tt/3oGbbP7
Horoscope Today, 31 October 2020: Check astrological prediction for Aries, Taurus, Gemini, Cancer and other signs
from Times of India https://ift.tt/3oJGUPk
IPL 2020: विजयानंतर हैदराबादने सातव्या स्थानावरून गुणतालिकेत घेतली मोठी झेप, पाहा मोठा बदल...
शारजा: सनरायझर्स हैदराबादच्या संघाने शनिवारच्या सामन्यात आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने दोन गुणांची कमाई केली आहे. या दोन गुणांसह हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हैदराबादने आपले या स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले आहे. आजच्या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. या लढतीपूर्वी हैदराबादच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ सामन्यांमध्ये त्यांना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता, तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ १० गुणांसह सातव्या स्थानावर होता. पण आजच्या १३व्या सामन्यात हैदराबादच्या संघाने विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांना दोन गुणही पटकावता आले. या दोन गुणांसह हैदराबादचे आता १२ गुण झाले आहे. त्यामुळे हैदराबादने गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हैदराबादचे या स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाला आज पराभव पत्करावा लागला. आजच्या लढतीपूर्वी आरसीबीचा संघ १२ सामने खेळला होता. या १२ सामन्यांमध्ये आरसीबीने सात विजय मिळवले होते, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. आजच्या १३व्या सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आरसीबीचे आता १४ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. आरसीबीचा अजून एक सामना शिल्लक आहे. हा सामना जिंकून आरसीबीचा संघ १६ गुण मिळवू शकतो आणि प्ले-ऑफसाठी आपले दावेदारी सांगू शकतो. पण या सामन्यात जर आरसीबीला पराभव पत्करावा लागला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आरसीबीसाठी आता १४वा सामना सर्वात महत्वाचा असेल. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ १८ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याचबरोबर दुसरे स्थान आरसीबीने कायम राखले आहे. गुणतालिकेत तिसरे स्थान दिल्ली कॅपिटल्सकडे आहे. पण चौथ्या स्थानावर मात्र आज हैदराबादच्या संघाने कब्जा केल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HTWlTT
IPL 2020: आजचा दिवस हैदराबादचाच... आरसीबीवर विजय मिळवत प्ले-ऑफच्या दिशेने मोठे पाऊल
शारजा: आजचा दिवस गाजवला तो सनरायझर्स हैदराबादच्या संघाने. कारण या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत आरसीबीच्या फलंदाजांना १२० धावांवर रोखले. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत यावेळी आरसीबीवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने दोन गुण कमावले आहेत. या दोन विजयांसह हैदराबादने आपले या स्पर्धेतील आव्हान कायम राखले असून प्ले-ऑफच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीने यावेळी सनरायझर्स हैदराबादपुढे १२१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार या षटकार लगावत दणक्यात सुरुवात केली. पण त्यानंतर मात्र वॉर्नरला जास्त धावा करता आल्या नाहीत. वॉर्नरला यावेळी आठ धावांवरच समाधान मानावे लागले. वॉर्नर बाद झाल्यावर वृद्धिमान साहा आणि मनीष पांडे यांनी यावेळी चांगली भागीदारी रचली. साहा आणि पांडे यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात मनीष पांडेने आपील विकेट गमावली. मनीषने यावेळी १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २६ धावा केल्या. पांडे बाद झाला असला तरी वृद्धिमान साहा यावेळी चांगली फलंदाजी करत होता. पण खेळपट्टीवर अखेरपर्यंत टिकून राहणे त्याला जमले नाही. साहाने यावेळी ३२ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. साहा बाद झाल्यावर हैदराबादला यावेळी कमी कालावधीमध्येच दोन धक्के बसले. हैदराबादचा संघ यावेळी केन विल्यम्सनवर काहीसा अवलंबून होता. पण केनला यावेळी आठ धावाच करता आल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला अभिषेष शर्मालाही आठ धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जेसन होल्डरने मात्र धडाकेबाज फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. होल्डरने यावेळी फक्त १० चेंडूंत १ चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद २६ धावांची तुफानी खेळी साकारली. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या फलंदाजांना आपल्या तालावर चांगलेच नाचवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला आरसीबीच्या धावसंख्येला वेसण घालता आले. हैदरबादच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला. त्यामुळे आरसीबीला या सामन्यात हैदराबादपुढे १२१ धावांचे माफक आव्हान ठेवता आले. हैदराबादच्या संदीप शर्माने यावेळी चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. संदीपने यावेळी चार षटकांत २० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. हैदराबादच्या टी. नटराजन आणि रशिद खान यांनीही यावेळी अचूक मारा करत आरसीबीच्या फलंदजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TIAsJY
IPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या
शारजा: सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या फलंदाजांना आपल्या तालावर चांगलेच नाचवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला आरसीबीच्या धावसंख्येला वेसण घालता आले. हैदरबादच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला. त्यामुळे आरसीबीला या सामन्यात हैदराबादपुढे १२१ धावांचे माफक आव्हान ठेवता आले. हैदराबादच्या संदीप शर्माने यावेळी चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. संदीपने यावेळी चार षटकांत २० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. हैदराबादच्या टी. नटराजन आणि रशिद खान यांनीही यावेळी अचूक मारा करत आरसीबीच्या फलंदजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आरसीबीच्या संघाला त्यांनी प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. आरसीबीच्या संघाला यावेळी दमदार सलामी मिळाली नाही. कारण जोश फिलिप आणि देवदत्त पडीक्कल यांना यावेळी १३ धावांची सलामी देता आली. कारण पडीक्कल यावेळी फ्त पाच धाा करू शकला. पडीक्कल बाद झाल्यावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला आला. कोहलीला यावेळी फक्त सात धावांवर समाधान मानावे लागले. संदीप शर्माने यावेळी हे दोन धक्के आरसीबीच्या संघाला दिले. कोहली बाद झाल्यावर यावेळी फिलीप आणि एबी डिव्हिलियर्स यांची चांगली जोडी जमलेली पाहायला मिळाली. पण या जोडीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. कारण मोठा फटका मारण्याच्या नादात यावेळी डिव्हिलियर्स बाद झाला. डिव्हिलियर्सला यावेळी २४ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २४ धावाच करता आल्या. डिव्हिलियर्स बाद झाल्याव फिलीप जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. हैदराबादचा फिरकीपटू रशिद खान यावेळी फिलीपला आपल्या तालावर चांगलेच नाचवत होता. रशिदच्या गोलंदाजीवर फिलीपने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण यामध्ये त्याला अपयश आले. फिलीपने यावेळी ३१ चेडूंत चार चौकारांच्या जोरावर ३२ धावा करता आल्या. फिलीप बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि गुरकीरत सिंग यांनी काही काळ चांगली फलंदाजी करत आरसीबीचा धावफलक हलता ठेवण्याचे काम बजावले. सुंदरने यावेळी १८ चेंडूंत २१ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TI0yNa
IPL 2020 Live Score RCB vs SRH : हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, पाहा संघातील बदल
शारजा, : सध्याच्या घडीला सर्वच संघांना प्ले-ऑफचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे आजाच सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असेल. हैदराबादने आजचा सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. दुसरीकडे आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांचे प्ले-ऑफमधील तिकीट जवळपास निश्चित होऊ शकते. पाहा सामन्याचे लाईव्ह अपडेट्स (royal challengers Bangalore vs ) हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, पाहा संघातील बदल दुखापतीमुळे हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकर आजच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर वृद्धिमान साहा आता पूर्णपणे फिट झाला आहे. आरसीबीच्या संघात नवदीप सैनी आणि इसुरु उडाना यांचे पुनरामगन झाले आहे. विक्रम रचण्यासाठी आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स सज्ज
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34GOnqh
MI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय
दुबई: ट्रेंट बोल्ट आणि जसप्रित बुमराहने केलेल्या घातक गोलंदाजीमुळे महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीला केवळ १२० धावांवर रोखले. त्यानंतर इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने विजयाचे आव्हान सहज पार केले. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात १८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. प्ले ऑफसाठी मुंबईचा संघ हा क्रमांक एकवरच असेल. दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे आणि साखळी फेरीतील अंतिम लढतीत त्यांना विजय मिळवणे गरजेचे आहे. वाचा- आजच्या सामन्यात देखील रोहित शर्मा शिवाय मुंबईचा संघ मैदानात उतरला होता. कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय किती योग्य होता याचा प्रचिती पहिल्याच षटकात आली. बोल्टने शिखर धवनला शून्यावर बाद केले. गेल्या दोन सामन्यात संधी न दिलेल्या पृथ्वी शॉला या सामन्यात संघात स्थान दिले पण तो पुन्हा बेजबाबदारपणे बाद झाला. दोन बाद १५ वरून अय्यर आणि पंत यांनी दिल्लीची गाडी पुढे नेली खरी पण राहुल चाहरने अय्यरला बाद केले आणि मोठा अडथळा दुर केला. त्यानंतर स्टायोनिस, पंत, पटेल, हेटमायर आदींना मुंबईच्या गोलंदाजांनी झटपट माघारी पाठले. वाचा- मुंबईकडून जसप्रित बुमराहने १७ धावा देत ३ तर बोल्टने २१ धावा देत ३ विकेट घेतल्या. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दिल्लीला २० षटकात ९ बाद ११० धावा करता आल्या. वाचा- विजयासाठी १११ धावांचे किरकोळ लक्ष्य घेऊन आलेल्या मुंबईला इशान किशन आणि डीकॉक यांनी चांगली सुरूवात करुन दिली. डीकॉक २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवसह इशान किशनने सहज विजय मिळून दिला. इशान किशनने नाबाद ७२ तर सूर्यकुमारने नाबाद १२ धावा केल्या. वाचा- या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यात १८ गुणांसह अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे. प्ले ऑफमध्ये मुंबई संघाचे क्रमांक एकचे स्थान पक्के झाले आहे. दिल्लीचा आता फक्त एकच सामना शिल्लक आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे दोन सामने शिल्लक आहेत. या दोन्ही त्यांनी विजय मिळवला तरी नेट रनरेट मुंबईचा अधिक चांगला आहे. दिल्लीची पुढील लढत बेंगळुरूविरुद्ध असेल आणि त्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे असेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jLSk16
IPL 2020: कोहलीच्या आरसीबीपुढे आज हैदराबादचे आव्हान, पाहा संघात काय होऊ शकतात बदल
शारजा: विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज दुसरा सामना होणार आहे. दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. या सामन्यासाठी दोन्ही संघात नेमके काय बदल होऊ शकतात, पाहा... हैदराबादच्या संघासाठी हा करो या मरो, असाच सामना असेल. कारण हा सामना गमावला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण सध्याच्या घडीला हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत आणि त्यांचे १० गुण आहेत. हैदराबादचे आता १२ सामने झाले आहेत. त्यामुळे दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास त्यांचे १४ गुण होऊ शकतात. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवणे क्रमप्राप्त असेल. केन विल्यम्सन हा आता पूर्णपणे फिट झाला असून आजच्या सामन्यात तो खेळू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे हैदराबादची मधली फळी चांगलीच भक्कम होऊ शकेल. वृद्धिमान साहा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी गेल्या सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादकडून कोणता फलंदाज चमकतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. आरसीबीच्या संघाला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही आरसीबीचा पराभव झाला तर त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगू शकते. कारण सध्याच्या घडीला आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर आरसीबीच्या संघाचे असे पराभव होत राहिले, तर ते १४ गुणांवरच कायम राहतील. त्याचवेळी जर बऱ्याच संघाचे १४ गुण झाले तर रनरेटच्या जोरावर संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचतील. यानंतरही आरसीबीचा एक सामना आहे. पण आजच्या सामन्यात जर त्यांनी विजय मिलवला तर नक्कीच त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित होऊ शकते. आरसीबीच्या संघात आज काही बदल होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. या सामन्यात नवदीप सैनी आणि इसुरु उडाला यांच्यापैकी एका खेळाडू संघात स्थान मिळेल. त्याचबरोबर या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी मोईन अली आणि शिवम दुबे यांच्यामध्येही चांगली स्पर्धा पाहायला मिळेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2HMdjDQ
क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानने पुन्हा करून घेतले हसं; पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली: करोना संकट असताना देखील आता एक एक करून क्रीडा स्पर्धांना सुरूवात होत आहे. सध्या झिम्बाब्वेचा संघ दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानने पाहुण्या संघाचा सहज २६ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकने विजय मिळवला असला तरी त्याचे चाहते संघाला ट्रोल करत आहे. जाणून घेऊयात काय आहे कारण... वाचा- झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या लढतीत विजय मिळवून पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची रनिंग बिटविन द विकेट किती खराब आहे हे समोर आले. पाकिस्तान संघांच्या चाहत्यांसाठी हा प्रकार म्हणजे कोणत्या तरी जुन्या सामन्याचा अॅक्शन रिप्ले ठरला. वाचा- पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना इमाम-उल-हक ५८ धावांवर बाद झाला. तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून सोशल मीडियावर चाहत्यांनी पाक संघाचा चांगलाच समाचार घेतलाय. २५व्या षटकात पाचव्या चेंडूवर इमाम उल हकने चेंडू मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. इमामची नजर चेडंवरच होती तर दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या हॅरिस सोहेलने धाव घेतली. जेव्हा इमामने पाहिले सोहेल धाव पूर्ण करण्यासाठी येत आहे. तेव्हा दोन्ही फलंदाज एकाच क्रीजकडे धावले. या घटनेनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. वाचा- २०२० मध्ये देखील गोष्टी पाकिस्तानसाठी बदलल्या नाहीत चाहत्यांनी याआधीचे प्रसंग देखील शेअर केले
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34K6Yly
'सीईओ'ना करणार कार्यकारी सचिव;मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निर्णय
mahesh.vichare@timesgroup.com @mvichareMT मुंबई: मुंबई असोसिएशनचे (एमसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सी.एस. नाईक यांना या पदावर मुदतवाढ मिळू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका करण्यात आली आहे, पण मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यास तो न्यायालयाच्या पुढील आदेशावर अवलंबून असणार असल्याने यातून पळवाट काढण्यासाठी एमसीएने सीईओ नाईक यांना कार्यकारी सचिव करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाईक यांना कार्यकारी सचिवपदावर नियुक्त करण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या २ नोव्हेंबरपासून ते हा पदभार स्वीकारतील. त्यासंदर्भातील करार, अटी-शर्ती याविषयी मात्र अद्याप निर्णय व्हायचा आहे. वाचा- गेली काही वर्षे नाईक हे एमसीएचे सीईओ म्हणून काम पाहात आहेत. मात्र त्यांना आणखी मुदतवाढ देऊ नये, यासह आणखी काही मागण्या करणारी याचिका गौड सारस्वत क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी रवी मांद्रेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर गुरुवारी न्यायालयाने मतप्रदर्शन केले. त्यानुसार नाईक यांना सीईओ म्हणून मुदतवाढ देण्याचा निर्णय एमसीएने घेतला तरी तो निर्णय उच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील पुढील आदेशावर अवलंबून असेल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. मात्र सीईओ म्हणून मुदतवाढ देण्यापेक्षा नाईक यांना वेगळे पद देण्याची पळवाट एमसीएने काढली आहे. वाचा- यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी पदाधिकाऱ्याने असा सवाल उपस्थित केला की, नाईक यांना कार्यकारी सचिव करण्यासाठी एवढा आटापिटा एमसीए का करत आहे? मांद्रेकर यांनी केलेल्या या याचिकेवर भाष्य करताना न्यायाधीश मिलिंद जाधव आणि नितीन जामदार यांनी याचिकेतील तीन मागण्यांवर आपले मत व्यक्त केले. वाचा- यापैकी सीईओ संदर्भातील मागणी अशी होती की, सीईओ या पदावरील व्यक्तीची नियुक्ती करताना दुरुस्ती केलेल्या घटनेतील कलम २३नुसार ती व्हावी. त्यामुळे सीईओना सध्या मुदतवाढ देण्यात येऊ नये. त्यावर एमसीएच्या वकिलांनी म्हटले की, प्रतिवादी संघटना आणि इतर क्रिकेट संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात घटनादुरुस्तीसंदर्भात धाव घेतली आहे. त्यात सीईओच्या नियुक्तीबाबतची घटनादुरुस्तीही आहे. तसेच कलम २३ (१) नुसार जोपर्यंत नव्या सीईओची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत तो सीईओ पदावर कायम राहू शकतो. वाचा- मात्र आता सीईओऐवजी नाईक यांना कार्यकारी सचिवपदावर नियुक्त करण्यात येणार असल्यामुळे हे प्रकरण आता कुठे वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मांद्रेकर यांनी केलेल्या इतर दोन मागण्यांनुसार एमसीएला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश देण्याची मागणी आहे. गेली तीन वर्षे वार्षिक सभा झालेलीच नाही, असेही मांद्रेकर यांनी म्हटले आहे. त्यावर एमसीएच्या वकिलांनी म्हटले की, सध्याच्या करोनाच्या काळात ३०० सदस्यांची सभा घेणे अशक्य आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सभा घेता येईल का, या पर्यायाचा विचार करता येईल. वाचा- मांद्रेकर यांनी केलेल्या याचिकेत आणखी एक मागणी होती ती कलम ३७ संदर्भात. नव्या घटनेतील कलम ३७प्रमाणे पारदर्शकतेची ग्वाही एमसीएने द्यायला हवी, अशी ही मागणी होती. त्यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही या कलमाची माहिती घेतली आहे. त्यामुळे एमसीएकडे जी माहिती आहे, ती त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करणे सहज शक्य आहे. अशी माहिती अपलोड करणे कठीण नाही किंवा ती अपलोड करता येणार नाही, असेही नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. आता २४ नोव्हेंबरला या याचिकेवरील पुढील सुनावणी होणार आहे. १८ डिसेंबरला सभा? दरम्यान, डिसेंबरच्या मध्यात साधारणपणे १८ डिसेंबरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे ठरते आहे. त्यात २०१६-१७, २०१७-१८ या वर्षाची सभा घेतली जाणार आहे, असे कळते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jDAKfS
Video: ९९ धावांवर बाद झाल्याने राग अनावर झाला पाहा काय केले
अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या () ने धडाकेबाज खेळी केली. पण त्याचे शतक एका धावाने हुकले. गेल ९९ धावांवर बाद झाला. या सामन्यात गेलने ८ षटकार मारले आणि टी-२० प्रकारात १ हजार षटकारांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. पण धमाकेदार खेळी केल्यानंतर देखील त्याला दंड करण्यात आलाय. वाचा- राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हनची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये मनदीप सिंग बाद झाला. त्यानंतर गेल आणि कर्णधार केएल राहुलने शतकी भागिदारी केली. गेलने पहिल्या चेंडूपासून राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १९व्या षटकात जोफ्रा आर्चरने गेलची विकेट घेतली. तो ९९ धावांवर असताना बोल्ड झाला. विकेट गेल्यानंतर गेलने रागात बॅट जोरात फेकून दिली. यासाठी त्याला दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गेलला मॅच फीच्या १० टक्के दंड करण्यात आला आहे. गेलने आयपीएलच्या आचार संहिता कलम १ चे उल्लंघन केल्याने हा दंड करण्यात आला. वाचा- शुक्रवारी गेलेला आयपीएलमधील सातवे शतक करता आले नाही. ९९ धावांवर बाद झाल्याने त्याला राग अनावर झाला. ४१ वर्षीय गेल आज देखील मोठ्या आणि स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. गेलच्या या खेळीमुळे पंजाबला १८५ पर्यंत मजल मारता आली. पण पंजाबला त्याचा फायदा झाला नाही. राजस्थानने या सामन्यात १५ चेंडू राखून विजय मिळवला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने २४ चेंडूत ५० धावा करत धडाकेबाज सुरूवात करून दिली. यामुळे पंजाबला विजयाचा षटकार पूर्ण करता आला नाही. वाचा- ... राजस्थान रॉयल्स गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर पंजाब चौथ्या स्थानावर आहे. राजस्थानची अखेरची लढत कोलकाताविरुद्ध रविवारी होणार असून दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. तर पंजाबची अखेरची लढत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. वाचा- नाही
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kKaFwN
DC vs MI: मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स बदलासह उतरणार; जाणून घ्या Match Preview
दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शनिवारी पहिली लढत आणि यांच्यात होणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीसाठी ही महत्त्वाची लढत आहे. तर मुंबईने याआधीच प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. तरी या सामन्यात विजय मिळून मुंबई पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करेल. वाचा- दिल्लीसाठी ही लढत महत्त्वाची आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर पुढची बेंगळुरू विरुद्धची लढत त्यांच्यासाठी करो वा मरो अशी ठरले. आजच्या सामन्यात दिल्ली संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. तर मुंबई संघात आज देखील नियमीत कर्णधार रोहित शर्मा खेळण्याची शक्यता नाही. मुंबई गेल्या सामन्यातील संघच कायम ठेवले. डावाची सुरूवात इशान किशन आणि क्विंटन डिकॉक हे दोघे करतील. मधळ्याफळीची जबाबदारी सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, सौरव तिवारी यांची असेल. त्यानंतर क्रुणाल पांड्या आणि कर्णधार कायरन पोलार्ड असतील. वाचा- गोलंदाजीत जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ड सोबत जेम्स पॅटिसन चांगली कामगिरी करत आहेत. सोबत फिरकीपटू क्रुणाल पांड्या आणि राहुल चाहर हे देखील उत्तम गोलंदाजी करत आहेत. वाचा- दिल्लीकडून शिखर धवन सोबत अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा सलामीला दिसू शकले. मधल्या फळीत श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरोन हेटमायर त्यानंतर मार्कस स्टायनिस आणि अक्षर पटेल अशी फळी आहे. गोलंदाजीत कसिगो रबाडा, एनरिच नोर्जे यांच्या जोडीला मोहित शर्मा आहे. या सामन्यात तुषार देशपांडेला बाहेर बसवले जाऊ शकते. फिरकीपटूंमध्ये आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यावर मदार असेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34HUHxD
My COVID story: For me testing negative wasn’t the end of my COVID battle
via Times of India https://ift.tt/37YHuCO
My COVID story: For me testing negative wasn’t the end of my COVID battle
from Times of India https://ift.tt/37YHuCO
Friday, October 30, 2020
How BJP sacrificed a Rajya Sabha seat to throw opposition into disarray in UP
from Times of India https://ift.tt/34FrkfC
Any Indian hesitation on LAC will hit bid to check China: US
from Times of India https://ift.tt/34I8vbL
आई आणि पत्नीमध्ये वाद नको म्हणून सेहवाग मैदानावर असा यायचा; पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली: आयपीएल २०२०चा थरार युएईमध्ये सुरू आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचा माजी स्फोटक फलंदाज ( ) सोशल मीडियावर एक कार्यक्रम करतोय. () असे नाव असलेल्या कार्यक्रमात सेहवाग काल झालेल्या सामन्याचे पोस्टमार्टम आणि आज होणाऱ्या सामन्याबद्दल त्याची मते व्यक्त करत असतो. वाचा- या कार्यक्रमात विरेंद्रला एका चाहत्याने अनेक सामन्यात नंबर नसलेली जर्सी घालून का खेळायचा असा प्रश्न विचारला. यावर सेहवागने मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला, मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय वनडे संघाकडून खेळू लागले तेव्हा जर्सी नंबर ४४ मिळाला. पण माजी आई जेव्हा ज्योतिषाकडे गेली तेव्हा त्यांनी ४४ नंबर माझ्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले आणि त्यांनी हा नंबर बदलण्यास सांगितले. नंतर जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माजी पत्नीने सांगितले की ४४ नंबर लकी नाही तो बदला आणि तिने २ नंबर घेण्यास सांगितला. वाचा- आता जर्सीच्या नंबरवरून वाद नको यासाठी सेहवागने नंबरच घेतला नाही. तो म्हणाला, घरी सर्व खुश तर मी देखील खुश! या कार्यक्रमात सेहवागने त्याची वनडेमधील सर्वोत्तम खेळी ही न्यूझीलंडविरुद्ध झळकावलेले पहिले शतक असल्याचे सांगितले. या शतकामुळे मला ओळख मिळाल्याचे तो म्हणाला. वाचा- क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेहवाग सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्याची क्रिकेटबद्दलची मते बिंदाधास्तपणे व्यक्त करत असतो. काही दिवसांपूर्वी सुर्यकुमार यादवला भारतीय संघात न घेण्यावरून देखील त्याने निवड समितीवर टीका केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34GQQAW
French President Emmanuel Macron's posters pasted on Mumbai road
via Times of India https://ift.tt/3kHUsIN
Singer Kumar Sanu apologises on behalf of his son Jaan’s statement in Bigg Boss 14; says ‘I haven’t stayed with him and don’t know what learning he got’
via Times of India https://ift.tt/37WCTAU
Harshvardhan Rane blames his DNA for his break-up with actress Kim Sharma
via Times of India https://ift.tt/31Zkobj
High cut-off likely for med admissions this year with rise in number of NEET top-scorers
via Times of India https://ift.tt/2JdLkNY
How BJP sacrificed a Rajya Sabha seat to throw opposition into disarray in UP
via Times of India https://ift.tt/34FrkfC
Any Indian hesitation on LAC will hit bid to check China: US
via Times of India https://ift.tt/34I8vbL
IPL 2021 च्या आधी धोनी फॉर्ममध्ये येऊ शकतो; कसा ते जाणून घ्या
नवी दिल्ली: संघाची २०२० मधील कामगिरी फार खराब झाली. या खराब कामगिरीमागे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे फॉर्ममध्ये नसने हे देखील तितके जबाबदार होते. जर धोनीने त्याच्या जीवावर एक किंवा दोन सामन्यात विजय मिळून दिला असता तर चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत आज देखील असती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. धोनीने खुप प्रयत्न केले, पण यश आले नाही आणि संघ देखील खराब कामगिरी करत गेला. चेन्नई आयपीएल २०२० मधून बाहेर गेला असला तरी गेल्या काही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. वाचा- धोनीच्या खराब फॉर्म मागचे कारण जुलै २०१९ नंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट मधून दूर झाला होता. सामन्याचा सराव नसल्याने मैदानावर चांगली कामगिरी करू शकला नाही. आता पुढील सहा महिन्यांनी धोनी पुन्हा मैदानावर येणार आहे. तेव्हा निमित्त असेल आयपीएल २०२१चे. अशात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने धोनीने पुढील आयपीएलच्या आधी फॉर्ममध्ये येणे गरजेचे असल्याचे सांगितले. वाचा- संगकारा म्हणाला, २०२१च्या आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये यायचे असेल तर धोनीला क्रिकेट खेळावे लागले. तुमच्याकडे फॉर्ममध्ये परत येण्यासाठी एक सीझन अथवा एक मालिका असते आणि त्यात तुम्ही लय मिळू शकता. धोनीच्या फॉर्मने संघाला देखील कोड्यात टाकले आहे. धोनीचा फॉर्म ही एक अशी गोष्ट आहे ज्या बाबत तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. वाचा- धोनीचे करिअर अंतिम टप्प्यात आहे. पण याचा अर्थ हा नव्हे की त्याच्यात काही कमी किंवा चेन्नईसाठी त्याचे महत्त्व कमी झाले आहे. हा एक असा टप्पा आहे ज्यातून त्याला बाहेर पडावे लागले. मला निश्चितपणे असे वाटते की, धोनीला खेळत राहण्याची इच्छा आहे. पण तो चांगली कामगिरी देखील करू शकतो. धोनीबाबत सर्वांनाच माहिती आहे की त्याच्या एका अर्धशतकापेक्षा तो संघाला विजय मिळून देण्यास प्राधान्य देतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mugcZ4
KXIP vs RR Live Score IPL 2020 : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार
अबुधाबी: KXIP vs RR २०२० मध्ये आज अबुधाबी मैदानावर महत्त्वाची लढत होणार आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत अस्तित्व टिकवण्यासाठी आज राजस्थान रॉयल्साच संघ किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध लढणार आहे. पंजाबने सलग पाच विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. तर राजस्थानने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. विरुद्ध Live अपडेट ( vs )>> ८ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद ७१ धावा >> ६ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद ५३ धावा >> ४ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद २५ धावा >> २ ओव्हरनंतर पंजाबच्या १ बाद ९ धावा >>पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका, आर्चरने घेतली मनदीपची विकेट >> पंजाबच्या डावाला सुरूवात >> असे आहेत संघ >> टॉस >> किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार >> मध्ये याआधी साखळी फेरीत झालेल्या लढतीत राजस्थानने पंजाबच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा य़शस्वी पाठलाग केला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mEQpgC
धोनीच्या कौतुक यादीत पुण्याचा ऋतुराज गायकवाड, जाणून घ्या 'स्पार्क'राजबद्दल
नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी आजवरचा सर्वात खराब असा ठरला. प्रत्येक हंगामात किमान प्ले ऑफमध्ये पोहोचणारा हा संघ या वर्षी मात्र गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहे. पण गेल्या दोन सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. या दोन्ही सामन्यात सुपर किंग्जने नव्या युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. वाचा- राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर धोनीने संघातील युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसत नसल्याचे म्हटले होते. त्याच्या विधानावर अनेकांनी टीका देखील केली होती. पण जेव्हा चेन्नईने युवा खेळाडूंना संधी दिली तेव्हा त्यांनी सामने जिंकून दिले. गेल्या दोन सामन्यात चेन्नईकडून अर्धशतकी खेळी करून विजय मिळून देणाऱ्या () चे सर्व जण कौतुक करत आहे. माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि चाहते नव्हे तर खुद्द कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याचे कौतुक केले. वाचा- ऋतुराज गायकवाड सर्वात दर्जेदार खेळाडू आहे असे धोनीने सामना झाल्यानंतर म्हटले. त्याला फलंदाजीची चांगली समज असल्याचे धोनी म्हणाला. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी करा. जाणून घ्या ऋतुराजबद्दल... शैलीदार फलंदाज असलेल्या ऋतुराजने १९ व्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१६-१७ मध्ये त्याची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. इंडिया ए कडून त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. २०१९ साली इंग्लंड लायन्स विरुद्ध तो खेळला होता. त्याची सुरुवात चांगली झाली नव्हती. तो गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर ऋतुराजने करिअर योग्य दिशेने पुढे नेले. वाचा- भारत ए कडून खेळताना त्यांने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध ११२.८३च्या सरासरीने ६७७ धावा केल्या. त्याचा स्ट्रइक रेट ११६.७२ होता. ऋतुराजची धावसंख्या नाबाद ८७, नाबाद १२५ ९४, ८४,७४,३,८५, २० आणि ९९ अशी होती. ऑक्टोबर २०१८ साली देवधर ट्रॉफीत भारत ब संघात त्याची निवड झाली होती. डिसेंबर २०१८ झाली ते एमसीसीच्या एमर्जिंग टीममध्ये होता. करिअर डिसेंबर २०१८ साली चेन्नई सुपर किंग्जने २० लाखच्या बेस प्राइसवर ऋतुराजला विकत घेतले होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात मिळालेल्या संधीचा त्याने भरपूर फायदा घेतला. आयपीएल सुरू होण्याआधी त्याला करोनाची लागण झाली होती. पण करोनावर मात करून फिट होऊन तो परत आला. आधी बेंगळुरू आणि मग कोलकाता विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. पाच सामन्यात त्याने १४२ धावा केल्या आहेत. ऋतुराजचा जन्म ३१ जानेवारी १९९७ रोजी पुण्यात झाला. त्याचे वडील डीआरडीओमध्ये अधिकारी आहेत. तर आई शिक्षिका आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oIdKjq
Video : विराट असे वागणं शोभतं का? सूर्यकुमारसोबतच्या घटनेनंतर कोहली झाला ट्रोल
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड काही दिवसांपूर्वी करण्यात आली. या संघात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सुर्यकुमार यादवची निवड होईल अशी आशा होती. पण त्याला संधी मिळू शकली नाही. या निवडीनंतर सूर्यकुमार यादवने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने सुर्यकुमार यादव सोबत अशी एक कृती केली ज्यावर सर्वजण टीका करत आहेत. वाचा- बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने २० षटकात ६ बाद १६४ धावसंख्या उभी केली. धावांचा पाठलाग करताना मुंबईने १९.१ षटकात ५ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली आणि मुंबईला विजय मिळून दिला. मुंबईच्या फलंदाजी दरम्यान असे काही पाहायला मिळाले ज्याची विराट कोहलीकडून अपेक्षा नव्हती. वाचा- या सामन्यात डेल स्टेन १३व्या षटक टाकत होता. या षटकातील अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमारने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मारला. कोहलीने हा चेंडू थांबवला आणि त्यानंतर तो सरळ सूर्यकुमारकडे पाहत चालत आला. सुर्यकुमार देखील त्याच्याकडे पाहत होता. कोहलीला सूर्यकुमारवर दबाव टाकायचा होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसते की सूर्यकुमार स्लेजिंग करत होता. अर्थात दोन्ही खेळाडूंमध्ये कोणतीही शब्दिक देवाणघेवाण झाली नाही. कोहलीच्या या वागण्याचा सूर्यकुमारवर काही परिणाम झाला नाही. वाचा- विराट चेंडू घेऊन जवळ आला आणि त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट अनेक चाहत्यांना आवडली नाही. अनेकांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार या नात्याने त्याने कोणत्याही खेळाडूसोबत असे करणे चुकीचे आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35RpQ10
KXIP vs RR IPL 2020: राजस्थानसाठी करो वा मरो; पंजाबला विजयाचा षटकार मारण्याची संधी
अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ( ) यांच्यात लढत होणार आहे. पंजाब संघाने सलग पाच विजय मिळवत प्ले ऑफसाठीची मजबूत दावेदारी दाखल केली आहे. तर रॉयल्सला अस्तित्व टिकवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. आयपीएलच्या सुरुवातीला सातत्याने पराभव स्विकारणाऱ्या किंग्ज इलेव्हनने धडाकेबाज कामगिरी करत गेल्या पाच सामन्यात विजय मिळवला आहे. जो संघ काही सामन्यांपूर्वी आठव्या क्रमांकावर होता तो आता चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या १२ सामन्यात त्यांचे १२ गुण झाले आहेत. तर राजस्थान रॉयल्स १२ सामन्यात १० गुणांसह ते सातव्या स्थानावर आहेत. वाचा- प्ले ऑफमध्ये फक्त एकच संघ क्वालिफाय झाला आहे. काल चेन्नईने कोलकाताचा पराभव करत मुंबई इंडियन्सला प्ले ऑफचे तिकीट मिळून दिले. आता अन्य तीन जागांसाठी खरी स्पर्धा आहे. जर आजच्या सामन्यात रॉयल्सचा पराभव झाला तर ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. या उलट जर पंजाबचा पराभव झाला तर त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या अडचणी वाढतील. वाचा- पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. ख्रिस गेल संघात आल्यापासून पंजाबने एकही सामना गमावलेला नाही. दुखापतीमुळे दोन सामन्यात खेळू न शकलेला मयांक अग्रवाल या सामन्यात खेळतो की नाही हे पाहावे लागले. मनदीप सिंहने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध नाबाद ६६ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्यांना एक अतिरिक्त चांगला पर्याय भेटला. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी झाली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा पराभव केल्याने राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. बेन स्टोक्स फॉर्ममध्ये असून त्याने मुंबई विरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या. संजू सॅमसन गेल्या काही सामन्यातील अपयश विसरून पुन्हा चांगली फलंदाजी करतोय. पण कर्णधार स्टीव्ह स्मिथची खराब कामगिरी संघासाठी काळजीचा विषय आहे. जोफ्रा आर्चरने गोलंदाजीचा मोर्चा यशस्वीपणे सांभाळला आहे. त्याने १२ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. असे असेल तरी अन्य गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही. या हंगामात दोन्ही संघात झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला होता. शारजामध्ये झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हनने दिलेले २२३ धावांचे आव्हान राजस्थानने पार केले होते. तेव्हा राहुल तेवतियाने स्फोटक खेळी केली होती. त्याने एका षटकात ५ षटकार मारले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jKpNZQ
OMG! Urvashi Rautela's lehenga look was 10 times costlier than bride Neha Kakkar's lehenga
via Times of India https://ift.tt/34GChO4
OMG! Urvashi Rautela's lehenga look was 10 times costlier than bride Neha Kakkar's lehenga
from Times of India https://ift.tt/34GChO4
Thursday, October 29, 2020
Three dead as woman beheaded in France, gunman killed in second incident
from Times of India https://ift.tt/3oGBt3q
IPL 2020, MI vs RCB: Hardik Pandya, Chris Morris reprimanded for on-field spat
from Times of India https://ift.tt/3e7fkqa
BTELINX Karnataka Diploma Result 2020 to be published shortly @ dtek.karnataka.gov.in
from Times of India https://ift.tt/3eaXAtX
Vaccine may be ready for use as early as December: Adar Poonawalla
from Times of India https://ift.tt/3jDoImv
Three dead as woman beheaded in France, gunman killed in second incident
via Times of India https://ift.tt/3oGBt3q
IPL 2020, MI vs RCB: Hardik Pandya, Chris Morris reprimanded for on-field spat
via Times of India https://ift.tt/3e7fkqa
BTELINX Karnataka Diploma Result 2020 to be published shortly @ dtek.karnataka.gov.in
via Times of India https://ift.tt/3eaXAtX
Vaccine may be ready for use as early as December: Adar Poonawalla
via Times of India https://ift.tt/3jDoImv
IPL 2020: ऋतुराजच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईचा केकेआरवर धडाकेबाज विजय
आबुधाबी: महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यातही धडाकेबाज अर्धशतक साकारले. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक ठरले. ऋतुराजच्या या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने केकेआरवर सहा विकेट्स राखून मोठा विजय साकारला. अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाना धमाकेदार फटकेबाजी करत चेन्नईसाठी विजय खेचून आणला. जडेजाने सलग दोन षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऋतुराजने यावेळी ५३ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. जडेजाने यावेळी ११ चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी साकारली. केकेआरच्या १७३ धावांचा पाठाग करताना चेन्नईच्या संघाने चांगली सुरुवात केली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने यावेळी संयत सुरुवात केली. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र ऋतुराजने मुक्तपणे फटकेबाजी करत चाहत्यांना मनमुराद आनंद दिला. चेन्नईचा दुसरा सलामीवीर शेन वॉटसनला मात्र यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यावेळी वॉटसनला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. वॉटसनला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले. वॉटसन बाद होण्यापूर्वी चेन्नईने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. वॉटसन बाद झाल्यावर अंबाती रायुडू फलंदाजीला आला. यावेळी ऋतुराज आणि रायुडू यांची जोडी यावेळी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली. ऋतुराज आणि रायुडू यांनी यावेळी केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजने यावेळी ३७ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. ऋतुराजचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. गेल्या सामन्यात आरसीबीबरोबरही ऋतुराजने अर्धशतक झळकावले होते. ऋतुराज आणि रायुडू यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. मोठा फटका मारण्याच्या नादात रायुडू यावेळी बाद झाला, त्याला केकेआरच्या पॅट कमिन्सने बाद केले. रायुडूने फक्त २० चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली. रायुडू बाद झाल्यावर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा फलंदाजीला आला. गेल्या सामन्यात ऋतुराज आणि धोनी यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले होते. पण या सामन्यात मात्र धोनीला ऋतुराजला चांगली साथ देता आली नाही. धोनीला यावेळी केकेआरच्या चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. धोनीला यावेळी फक्त एकच धाव करता आली. मोक्याच्या क्षणी यावेळी ऋतुराज बाद झाल्याचे पाहायला मिळाले. मोठा फटका मारण्याच्या नादात ऋुतुराज यावेळी बाद झाला
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kGY3GK
IPL 2020: राणा दा जिंकलंस... नितिशच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचे चेन्नईपुढे मोठे आव्हान
आबुधाबी: नितिश राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकून घेतली. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरत असताना राणाने झुंजार अर्धशतकी खेळी साकारली. राणाच्या या दमदार खेळीच्या जोरावरच केकेआरला चेन्नई सुपर किंग्सपुढे १७३धावांचे आव्हान ठेवता आले. राणाने या सामन्यात ६१ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८७ धावांची धमाकेदार खेळी साकारली. चेन्नईच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केकेआरच्या शुभमन गिल आणि नितिश राणा यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये ४२ धावा केल्या. पण पहिल्या पॉवर प्लेनंतर चित्र थोडेसे बदलले पाहायला मिळाले. कारण त्यानंतर चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माने गिलला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. गिलने यावेळी १७ चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर २६ धावा केल्या. गिल बाद झाल्यावर सुनिल नरिनला यावेळी तिसऱ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. पण याचा फायदा नरिनला उचलता आला नाही. कारण नरिनला यावेळी फक्त सात धावांवर समाधान मानावे लागले. केकेआरने फलंदाजीमध्ये यावेळी अजून एक धक्का दिला. कारण नरिन बाद झाल्यावर दिनेश कार्तिक फलंदाजीला येईल, असे सर्वांना वाटत होते. पण केकेआरने यावेळी रिंकू सिंगला बढती दिली. पण रिंकूलाही या गोष्टीचा फायदा उचलता आला नाही. रिंकूला यावेळी ११ धावा करता आल्या. एकाबाजूने दोन फलंदाज बाद होत असले तरी दुसऱ्या बाजूने नितिष राणा हा चेन्नईच्या गोलंदाजांवर चांगलाच प्रहार करत असल्याचे पाहायला मिळाले. राणाने यावेळी धमाकेदार फटकेबाजी करत अर्धशतक साकारले. त्याचबरोबर चेन्नईच्या कर्ण शर्माच्या १६व्या षटकात सलग तीन षटकार लगावून आपली गुणवत्ता पुन्हा एकदा दाखवून दिली. पण राणाचा अपवाद वगळता अन्य केकेआरच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. पण राणाने यावेळी ८७ धावांची दिमाखदार खेळी साकारली. गेल्या सामन्यात राणाला भोपळाही फोडता आला नव्हता. पण आजच्या सामन्यात राणाने ही कसरदेखील भरून काढली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34BFv5o
CSK vs KKR Live Score Update IPL 2020 : चेन्नईने नाणफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करणार
दुबई, CSK vs KKR: आज केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रंगणार आहे. चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ बिनधास्तपणे कोणतेही दडपण न घेता या सामन्यात उतरेल. दुसरीकडे गुणतालिकेत केकेआरच्या संघाला धक्का बसला आहे. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरसाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. पाहा सामन्याचे लाइव्ह अपेट्स ( vs )चेन्नईने नाणफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करणार
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oFtqEj
सूर्यकुमार यादवला 'या' देशातून आली खेळण्याची ऑफर, जाणून घ्या पूर्ण गोष्ट...
आबुधाबी: सूर्यकुमार यादवने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पण तरीही त्याला भारतीय संघाच देण्यात आलेले नाही. पण एकिकडे भारतीय संघाने नाकारलेल्या सूर्यकुमारपुढे एका देशाची ऑफर आली आहे. एका माजी परदेशी खेळाडूने सूर्यकुमार यादवने आपल्या देशाकडून खेळायला हवे, अशी ऑफर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करूनही सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक स्कॉट स्टायरिसने सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडकडून खेळण्याची ऑफर दिल्याचे पाहायाला मिळत आहे. स्टायरिस यावेळी म्हणाला की, " जर सूर्यकुमार यादवला भारताकडून खेळण्याची संधी मिळत नसेल, तर त्याने विदेशी संघाचा विचार करायला हवा. यामध्ये स्टायरिस हे न्यूझीलंडचे नाव घ्यायलाही विसरले नाहीत." त्यामुळे आता भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार यादव न्यूझीलंडकडून खेळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. काल झालेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने झुंजार अर्धशतकी खेळी साकारली आणि निवड समितीला चांगलीच चपराक दिली होती. पण त्यानंतर रवी शास्त्री यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्येस 'सूर्या नमस्कार... तु, भक्कम आणि संयमी राहा....' या ट्विटनंतर रवी शास्त्री यांनी कुठेतरी सूर्यकुमारसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असे काही चाहत्यांना वाटत आहे. रवी शास्त्री यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचे फलंदाज एका टोकाकडून बाद होत असताना सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक साकारले आणि संघाला डाव सावरला. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. आरसीबीने यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले. सूर्यकुमारने यावेळी ४३ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35KLGDp
IPL 2020: सूर्यकुमारला मिळू शकते का भारतीय संघात स्थान? पाहा प्रशिक्षक रवी शास्त्री काय म्हणाले...
आबुधाबी: मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या २-३ आयपीएलपासून सूर्यकुमार सातत्याने चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय संघात सूर्यकुमारने नाव दिसले नाही तेव्हा चाहते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले होते. पण यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार एक सल्ला दिल्याचे पाहायला मिळाले आहे. काल झालेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने झुंजार अर्धशतकी खेळी साकारली आणि निवड समितीला चांगलीच चपराक दिली होती. पण त्यानंतर रवी शास्त्री यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्येस 'सूर्या नमस्कार... तु, भक्कम आणि संयमी राहा....' या ट्विटनंतर रवी शास्त्री यांनी कुठेतरी सूर्यकुमारसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असे काही चाहत्यांना वाटत आहे. रवी शास्त्री यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यावेळी चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचे फलंदाज एका टोकाकडून बाद होत असताना सूर्यकुमारने झुंजार अर्धशतक साकारले आणि संघाला डाव सावरला. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीच्या संघावर पाच विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवला. आरसीबीने यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले. सूर्यकुमारने यावेळी ४३ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी साकारली. सुर्यकुमार हा सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याचा संघात समावेश न केल्याबद्दल मी निराश झालो आहे. तो देशातील एक चांगला फलंदाज आहे, असे वेंगसरकर म्हणाले, "क्षमतेचा प्रश्न असेल तर सुर्यकुमारची तुलना मी भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडूशी करू शकतो. त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. मला माहिती नाही की भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागते." एका मुलाखतीत वेंगसरकरांनी भारतीय संघातील क्रिकेटपटूसोबत सुर्यकुमारची तुलना केली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे मागणी केली की, या खेळाडूला संघात का घेतले नाही याची चौकशी केली जावी.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e5hxmd
IPL 2020: दिनेश कार्तिकला केकेआर डच्चू देणार का? आज बिनधास्त चेन्नईबरोबर सामना
आबुधाबी: चेन्नई सुपर किंग्स आणि केकेआर यांच्यामध्ये आजचा सामना रंगणार आहे. चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ बिनधास्तपणे कोणतेही दडपण न घेता या सामन्यात उतरेल. दुसरीकडे गुणतालिकेत केकेआरच्या संघाला धक्का बसला आहे. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी केकेआरसाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. पण त्याचबरोबर सध्याच्या घडीला फॉर्मात नसलेल्या दिनेश कार्तिकला केकेआरचा संघ आजच्या सामन्यात डच्चू देणार की नाही, याची उत्सुकताही चाहत्यांना असेल. दिनेशकडे केकेआरच्या संघाचे कर्णधारपद होते. पण दिनेशने स्पर्धा सुरु असतानाच आपले कर्णधारपद सोडले आणि केकेआरचे नेतृत्व करण्याची संधी इऑन मॉर्गनला देण्यात आली. पण कर्णधारपद गेल्यानंतर दिनेशकडून चांगली कामगिरी होताना दिसत नाही. सातत्याने त्याच्या बॅटमधून धावा होताना दिसत नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात दिनेशला संघातून डच्चू देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. सध्याच्या घडीला केकेआरच्या संघाचे १२ गुण झाले आहेत. एकेकाळी केकेआरचा संघ हा गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता आणि त्यांनी ते स्थान काही काळ टिकवून ठेवले होते. पण किंग्स इलेव्हन पंजाबने त्यांना गुणतालिकेत धक्का दिला. त्यामुळे सध्याच्या घडीला केकेआरचा संघ हा गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जर केकेआरने आजचा सामना जिंकला तर सात विजयांसह त्यांचे १४ गुण होतील. त्याचबरोबर या विजयासह केकेआरचा संघ पुन्हा एकदा चौथे स्थान पटकावू शकेल. केकेआरला आपल्या फलंदाजीची चिंता नक्कीच असेल. कारण आतापर्यंत केकेआरला सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. केकेआरला आतापर्यंत चांगली सलामी मिळालेली नाही. त्याचबरोबर त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.त्यामुळे फलंदाजी ही केकेआरसाठी डोकेदुखी असेल. पण केकेआरची गोलंदाजी चांगली होताना दिसत आहे. खासकरून वरुण चक्रवर्ती हा चांगली गोलंदाजी करत आहे. चेन्नईच्या संघाचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपलेले आहे. त्यामुळे ते बिनधास्त खेळत आहेत. गेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने आरसीबीचा आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. त्याचबरोबर त्यांचे खेळाडूही आता लयीत आलेले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून विजयात सातत्य राखण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35FjuSq
IPL 2020: हार्दिक पंड्या बाद झाल्यावर मैदानात मॉरिसशी भिडला, व्हिडीओ झाला व्हायरल...
आबुधाबी: मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीवर दमदार विजय मिळवला. पण या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. या सामन्यात बाद झाल्यावर हार्दिक आणि ख्रिस मॉरिस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. पंड्या यावेळी मॉरिसला भर मैदानात भिडला होता. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक आणि मॉरिस यांच्यामध्ये नेमकं झालं तरी काय, पाहा...हार्दिक आणि मॉरिस यांच्यामध्ये या सामन्यात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळाली होती. या सामन्याच्या १५ व्या षटकात मॉरिसने हार्दिकला यॉर्कर आणि संथगतीने चेंडू टाकत चांगलेच हैराण केले होते. पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिकने षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या दोघांमध्ये तेव्हापासूनच शाब्दिक युद्ध रंगायला सुरुवात झाली होती. मॉरिस त्यानंतर १७व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकात पुन्हा मॉरिस आणि पंड्या आमने-सामने आले होते. या षटकात मॉरिसने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. कारण या षटकात पंड्याला मोठे फटकेबाजी करता आली नाही. पण त्यानंतर १९व्या षटकात हे दोघे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर पंड्याने मॉरिसच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला. पण यानंतरच्या चेंडूवर मॉरिसने मोहम्मद सिराजकरवी पंड्याला झेलबाद केले. बाद झाल्यानंतर पंड्या चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. बाद झाल्यावर तो मॉरिसच्या जवळ गेला आणि तो काही तरी पुटपुटला. त्यानंत मॉरिसनेही त्याला उत्तर दिले. त्यानंतर मैदान सोडताना पंड्या मॉरिसला हाताना इशारा करत असल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीनंतर सामनाधिकारी पंड्या आणि मॉरिस यांच्या वागण्यावर नाराज झाले होते. यावेळी सामनाधिकाऱ्यांनी या दोघांनाही ताकिद दिल्याचे समजते आहे. पंड्या आणि मॉरिस हे दोघेही क्रिकेटचे नियम न पाळल्यामुळे दोषी आढळले आहेत. या दोघांकडून पहिल्यांदाच ही चूक झाली, त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. यापुढे जर या दोघांकडून जर कोणतीही चूक घडली तर त्यांच्यावर आयपीएलच्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mygVIJ
Army chief Bajwa was shaking, Qureshi said India will attack if Abhinandan not released: Pakistan MP recalls
via Times of India https://ift.tt/3mCgflp
Coronavirus: Can small gatherings spread COVID-19? Things you should know
via Times of India https://ift.tt/2JiAaYv
India strongly deplores personal attacks on French President Emmanuel Macron
via Times of India https://ift.tt/3kFiNia
Army chief Bajwa was shaking, Qureshi said India will attack if Abhinandan not released: Pakistan MP recalls
from Times of India https://ift.tt/3mCgflp
Coronavirus: Can small gatherings spread COVID-19? Things you should know
from Times of India https://ift.tt/2JiAaYv
India strongly deplores personal attacks on French President Emmanuel Macron
from Times of India https://ift.tt/3kFiNia
Wednesday, October 28, 2020
Divya Agarwal loses her father in battle to Covid-19; Neha Dhupia, Aly Goni and others offer condolences
from Times of India https://ift.tt/328yuaH
Saudi aims to cancel kafala worker sponsorship system in first half of 2021: Report
from Times of India https://ift.tt/35FJddz
Coronavirus: People with five or more symptoms are at a higher risk for developing long-COVID, says study
via Times of India https://ift.tt/3kJl3VW
Subscribe to:
Posts (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
मुंबई: दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे. १२ मार्चपासून दक्ष...