Ads

Saturday, January 25, 2020

India vs New Zealand Live: न्यूझीलंडने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करणार

ऑकलंड: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना इडन पार्कवर होतोय. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ही आघाडी आणखी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी-२० प्रमाणेच या सामन्यात देखील मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. Live अपडेट->> भारतीय आणि न्यूझीलंड संघात कोणताही बदल नाही>> >> भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूजीलंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2GkVqIe

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...