हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क होणार आहे. भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये पहिल्या मालिका विजयाची संधी आहे. Live अपडेट ()>> वाचा- >> भारतीय संघात कोणताही बदल नाही >> न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36zy504
No comments:
Post a Comment