ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यातील पहिल्या टी-२० सामना ईडन पार्क मैदानावर होणार आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. न्यूझीलंड गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर भारत प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. Live अपडेट- >>>> भारताने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36imSAR
No comments:
Post a Comment