<ol> <li style="list-style-type: none"> <ol> <li>मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार, सायन, हिंदमाता भागात पाणी साचलं, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही संततधारा सुरुच, मध्य रेल्वे उशिराने</li> <li>दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचं आज विसर्जन, मुंबईतल्या समुद्रात दुपारी भरतीच्या लाटा उसळणार, कृत्रिम तलाव वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन</li> <li>भाजपच्या वाटेवर असलेल्या उदयनराजेंची मनधरणी करण्यात अमोल कोल्हे अपयशी,
from maharashtra https://ift.tt/2ZDujU9
No comments:
Post a Comment