Ads

Saturday, September 28, 2019

पवार कुटुंबियांमधली बैठक संपली, चिंता करण्याची गरज नाही : शरद पवार

<strong>मुंबई</strong> : आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कालपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी फोन सुरु झाला. त्यानंतर दुपारी 12.45 च्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार, अजित पवार आणि इतर कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा झाली.

from maharashtra https://ift.tt/2nsLOVy

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...