Ads

Friday, September 27, 2019

सध्या चौकशीची गरज नाही, भविष्यातही आवश्यकता नसेल; शिखर बँकप्रकरणी ईडीकडून शरद पवारांना पत्र

<strong>मुंबई</strong> : शिखर बँकेतील अयोग्य कर्जवाटपप्रकरणी 'ईडी'कडून (सक्तवसुली संचालनालय) शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच पवार यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. आज दुपारी शरद पवार मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जाणार होते. पवार यांनी तशी तयारीदेखील केली होती.

from maharashtra https://ift.tt/2n7uvt5

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...