बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याला बेंगळुरू येथे सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. आता भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर सलग दुसऱ्या मालिका विजयापासून रोखायचे आहे. Live अपडेट- (India Vs Australia) >> भारतीय संघात कोणताही बदल नाही >> ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/378DvjJ
No comments:
Post a Comment