Ads

Friday, November 1, 2019

बेळगावसह सीमा भागात आज काळा दिवस, मुंबईतही निषेध

<strong>बेळगाव :</strong> महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधव कर्नाटक राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणजेच 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात. कोल्हापूर आणि  बेळगाव जिल्ह्यातील सीमाभागात आज मराठी बांधव बंद पाळून कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध नोंदवतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून सुरु झालेला हा काळा दिवस गेली 63 वर्षे पाळला जात आहे.

from maharashtra https://ift.tt/32bjN3O

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...