<p style="text-align: justify;"><strong>नाशिक</strong> : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी बाकावरच बसणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या या विधानामुळं शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झाली आहे. शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नांवर पाणी पडण्याची चिन्हं आहेत. शरद पवार काल नाशिक दौऱ्यावर होते.
from maharashtra https://ift.tt/34k4C9R
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment