Ads

Friday, September 6, 2019

नंदुरबारमध्ये गणपती विसर्जनादरम्यान 6 तरुणांचा बुडून मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>नंदुरबार :</strong> नंदुरबार जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली.</p> <p style="text-align: justify;">गणपती विसर्जनासाठी हे सहा तरुण कमरावद येथील तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.

from maharashtra https://ift.tt/2ZQq7fP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...