सिडनी: स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर भारतीय संघ पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्न करत आहे. Live अपडेट-(Australia Women vs India Women) >> भारताच्या २० षटकात १३२ धावा, दीप्ती शर्माच्या सर्वाधिक ४९ धावा >> ६ षटकात भारताच्या २ बाद ४६ धावा >> भारताची दुसरी विकेट, शेफाली वर्माला २९ धावांवर अॅनाबेल सदरलँडने केले बाद > भारताला पहिला धक्का; स्मृती मानधना १० धावांवर बाद, जेस जोनासेनने घेतली विकेट >> चार षटकात भारताच्या ०- ४० धावा >> दोन षटकात भारताच्या ०-११ धावा >>स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी केली भारतीय डावाला सुरूवात >> ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c0PnHF
No comments:
Post a Comment