मेलबर्न: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत भारताने प्रथम ऑस्ट्रेलियाचा नंतर बांगलादेशचा पराभव केला आहे. आता न्यूझीलंडवर विजय मिळवून हॅटट्रिक करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. Live अपडेट ()>> १० षटकात भारताच्या २ बाद ७५ धावा (शफाली वर्मा- ३२*, जेमिमा रॉड्रिग्ज-७*)>> भारताची दुसरी विकेट, तानिया भाटिया २३ धावांवर बाद; भारत २-६८>> आठ षटकात भारताच्या १ बाद ६८ धावा (शफाली वर्मा- ३२*, तानिया भाटिया-२३*)>> सहा षटकात भारताच्या १ बाद ४९ धावा (शफाली वर्मा- २५*, तानिया भाटिया-११*)>> चार षटकात भारताच्या १ बाद ३३ धावा (शफाली वर्मा- १२*, तानिया भाटिया-८*)>> भारताला पहिला धक्का, स्मृती मानधना ११ धावांवर बाद >> दोन षटकात भारताच्या ०- १५ धावा>> भारतीय संघाच्या डावाला सुरूवात>> न्यूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a0ZGJQ
No comments:
Post a Comment