पोटशेफस्ट्रूम: १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड स्पर्धेतील उपांत्य फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. याआधी २०१८च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला होता. तशीच कामगिरी पुन्हा एकदा करण्यास युवा ब्रिगेड सज्ज आहे. Live अपडेट- ()>> पाकिस्तानच्या डावाला सुरूवात >> या दोन्ही संघात आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये ९ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ५ लढती पाकने तर ४ लढती भारताने जिंकल्या आहेत. >> भारतीय संघात कोणताही बदल नाही >> पाकिस्तानने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2vJ1vw0
No comments:
Post a Comment