Ads

Friday, February 7, 2020

India vs New Zealand Live: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेचे अपडेट्स

ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ईडन पार्क मैदानावर होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. Live अपडेट () >> विकेट! चहलने घेतली टिम साऊदीची विकेट, न्यूझीलंडच्या ८ बाद १९७ धावा>> ४० षटकात न्यूझीलंडच्या ७ बाद १९५ धावा >> विकेट! चहलने मार्क चॅपमॅनला केले बाद, न्यूझीलंड ७ बाद १८७ धावा >> न्यूझीलंडची सहावी विकेट, कॉलिन डी ग्रँडहोम ६ धावांवर बाद >> ३० षटकात न्यूझीलंडच्या ३ बाद १५९ धावा >> विकेट! शार्दुल ठाकूरने दिला न्यूझीलंडला दुसरा धक्का; टॉम ब्लंडेल २२ धावांवर बाद >> २५ षटकात न्यूझीलंडच्या १ बाद १३३ धावा >> २० षटकात न्यूझीलंडच्या १ बाद १०८ धावा >> मार्टिन गप्टिलचे ५० चेंडूत अर्धशतक >> विकेट! चहलने मिळवून दिले भारताला पहिले यश, हेन्री निकोलस ४१ धावांवर बाद >> १० षटकात न्यूझीलंडच्या ५२ धावा >> ५ षटकात न्यूझीलंडच्या ०-१७ धावा >> भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SnuvkI

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...