<strong>बीड</strong> : गेवराई तालुक्यातील सिंदफना नदीत एक एटीएम सापडले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. हे एटीएम गॅस कटर ने कापलेल्या अवस्थेत आढळले आहे. नदीपात्रातील गाळात अडकलेले हे एटीएम क्रेनच्या सहाय्याने पोलिसांनी बाहेर काढले. चोरांनी एटीएम चोरुन ते गॅस कटरने कापले असावे. त्यातील पैसे घेऊन एटीएमची विल्हेवाट लावण्यासाठी ते
from maharashtra https://ift.tt/36oUwWY
No comments:
Post a Comment