<strong>मुंबई :</strong> काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र येणार नाहीत. एकत्र आले तरी सत्ता स्थापन होणार नाही, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. तसंच 6 नोव्हेंबर आधी सत्ता स्थापनेची कोंडी फुटून मित्रपक्षांसह महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्तास्थापने मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी
from maharashtra https://ift.tt/2NBHnkT
No comments:
Post a Comment