<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक झाली. शरद पवारांसह अजित पवार, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाआघाडी आणि युतीबद्दल बोलत असताना संजय राऊत यांचा विषय आला असता अजित पवार म्हणाले की त्यांना संजय राऊतांचा बैठकीदरम्यान मेसेज आला
from maharashtra https://ift.tt/2WF57Zf
No comments:
Post a Comment