Ads

Sunday, July 29, 2018

घटनादुरुस्ती कशी होईल? पवारांनी स्पष्ट करावं : प्रकाश आंबेडकर

घटनादुरुस्तीतून समाजाला खूश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्या विधानावर दिली आहे. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेल, असा सल्ला पवारांनी सरकारला दिला होता. त्यावर घटनादुरुस्ती नेमकी कशी आणि कशाची होईल, हे पवारांनी स्पष्ट करावं, असं मत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते नाशकात बोलत होते. नाहीतर केवळ मराठा समाजाला खूश करण्यासाठी पवारांनी हे विधान केलं, असा त्याचा अर्थ निघेल असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

from maharashtra https://ift.tt/2LwTqlk

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...