यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटी महांडळाने 2 हजार 225 जादा बसेसची सोय केली आहे. एक ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग तर 9 ऑगस्टपासून संगणकीय आरक्षण सुविधा सुरु होणार आहे. 8 सप्टेंबर ते दि. 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
from maharashtra https://ift.tt/2v4i8z5
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment