Ads

Tuesday, July 31, 2018

उस्मानाबाद : राज्य मागास आयोगाची 3 आणि 4 ऑगस्टला बैठक होणार

मराठा आरक्षणासाठी महत्वाचे ठरणारे अहवाल आज सुपूर्द केले जाणार आहेत.  मागासवर्गीय आयोगानं ज्या वेगवेगळ्या ५ विभागांमध्ये सर्व्हे करुन घेतले आहेत. त्या पाच संस्था आज आपला अहवाल मागासवर्गीय आयोगाला सादर करणार आहेत. 

from maharashtra https://ift.tt/2NY4jcB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...