Ads

Sunday, July 29, 2018

सोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी जागरण गोंधळ, उद्या बंदची हाक

सोलापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं जागरण गोंधळ घालण्यात आला. रुपाभवानी मंदिरात हा गोंधळ पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा यावेळी शिंदेंनी दर्शवला. शिंदेंसोबत काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनीही हजेरी लावली होती. मराठा समाजाने राज्य शासनाला सद्बुद्धी देण्याचं साकडं यावेळी देवीला घातलं.दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोलापुर शहर आणि जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

from maharashtra https://ift.tt/2vgOOob

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...