Ads

Tuesday, July 31, 2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 31/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 31/07/2018

कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आमचंच सरकार देणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, छत्रपती राजाराम महाराजांच्या 46 भाषणांचा संग्रह प्रकाशित https://goo.gl/v1yif9

लातूर जिल्ह्यातील औसा तहसील कार्यालयात आठ मराठा आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली https://goo.gl/p1WmCT

पैशांसाठी नाही, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; मदत देण्यास आलेल्या खासदार चंद्रकांत खैरेंना औरंगाबाद जिल्ह्यातील सोनवणे कुटुंबाचे खडेबोल! https://goo.gl/jAdgTv

चाकणमधील जाळपोळ स्थानिक नव्हे, तर बाहेरुन आलेल्यांनी केली, पोलिसांचा अंदाज, चार ते पाच हजार जणांवर गुन्हा दाखल https://goo.gl/cJHrom

धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, उद्या पुण्यात समाज एकवटणार, आदिवासींमध्ये समावेश करण्याची प्रमुख मागणी https://goo.gl/crZg3c

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेसाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, दोन्ही महापालिकेच्या 153 जागांसाठी 754 उमेदवार रिंगणात, तीन ऑगस्टला निकाल gl/1yHsCF

दुधाला लिटरमागे पाच रुपये दरवाढीची उद्यापासून अंमलबजावणी, पावसाळी अधिवेशनातील घोषणेला मुहूर्त सापडला, तांत्रिक बाबींमुळे विलंब झाल्याचा दावा https://goo.gl/kwXEvJ

मराठवाड्यात सात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना, आठ जिल्ह्यांमध्ये मिळून आतापर्यंत केवळ 2 टक्के पाऊस, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण https://goo.gl/GFj3Nw

केवळ गणेशोत्सवाच्या काळातच सरकार खड्डे का बुजवते? मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं https://goo.gl/mjm4yc

लोकसभेत रोहिंग्या, तर राज्यसभेत अवैध बांगलादेशींचा मुद्दा गाजला! https://goo.gl/p2tcCN NRC अंमलबजावणीवरुन अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा https://goo.gl/Wk4q2S

पाया पडायला आलेल्या खासदाराच्या पाठीवर मोदींचा जोराचा धपाटा, इटाव्याचे भाजप खासदार अशोक कुमार दोहरेंना पाया पडताना रोखलं https://goo.gl/D1nJCJ

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यासमोर नवं आव्हान https://goo.gl/Jcpde2

अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातील गणेश मंदिरं सजली, सिद्धिविनायक, दगडूशेठच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा https://goo.gl/A5py9E

भारतातील बँकांना चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याचं सध्या प्रत्यार्पण नाही, लंडनच्या न्यायालयाकडून 12 सप्टेंबरपर्यंत जामीन https://abpmajha.abplive.in/

भारत अकरा वर्षांनंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज, उद्यापासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात https://goo.gl/JfQrhY

माझा विशेष : आसामातील घुसखोरांना कशासाठी पोसायचं? विशेष चर्चा रात्री नऊ वाजता एबीपी माझावर BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - सदाबहार ‘रफी’ https://goo.gl/YZS3sm BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : चालू वर्तमानात दडलेली भविष्याची आशा https://goo.gl/Rws7ui एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

from maharashtra https://ift.tt/2mZQhvI

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...