अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातल्या गणपती मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात गणपती दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली. तिथे रात्री १२ वाजेपासून पूजा सुरु झाली, तर रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी गणेशाची आरती करण्यात आली. तर तिकडे पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात फळांची आरास करण्यात आली. पहाटे 3 वाजल्यापासून दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.
from maharashtra https://ift.tt/2mXktHx
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment