Ads

Monday, July 30, 2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/07/2018 1.राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, माझा कट्ट्यावर नारायण राणेंचा दावा, मराठा आरक्षणावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का, राणेंचा सवाल, तीन महिन्यात मराठा आरक्षण शक्य https://goo.gl/8vaaKR 2. मागासवर्ग आयोगाची वाट न पाहता आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण द्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी https://goo.gl/VBsVV5 तर काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत https://goo.gl/ctpGgx 3. औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून तरुणाची रेल्वेसमोर उडी, तर सोलापूर आणि चाकणमध्ये आंदोलकांकडून जाळपोळ आणि तोडफोड https://goo.gl/j3gfdt 4. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करता येईल का? चाचपणीसाठी मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात सर्व्हे, विश्लेषण करुन निर्णय घेणार https://goo.gl/qhmU9d 5. विष पिऊन स्वत:च रचलेल्या सरणावर पेटवलं, बुलडाण्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आयुष्य संपवलं https://goo.gl/RRUZnh 6. मी कसा वाचलो, पोलादपूर बस दुर्घटनेत मरणाच्या दाढेतून परतलेल्या प्रकाश सावंत देसाईंचा थरारक अनुभव ‘एबीपी माझा’वर https://goo.gl/XY6Kz1 7. राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची बदली, पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूरला नवे पोलिस आयुक्त https://goo.gl/T8EaAM   8. खासदार आनंद अडसूळ यांच्या तक्रारीनंतर बडनेऱ्याचे आमदार रवी राणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, घोटाळ्याचा आरोप करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याचा अडसूळ यांचा दावा https://goo.gl/m4Q7NF 9. मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनाऱ्यांवर विषारी ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळले, अनवाणी पायांनी समुद्र किनारी फिरु नका, अभ्यासकांचं आवाहन https://goo.gl/o5AiSA 10. मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा सातवा बळी, कांदिवलीतील 16 वर्षीय तन्मय कमलेश प्राज्ञेचा दुर्दैवी मृत्यू https://goo.gl/dbFX8R 11. पुण्यातील रांका ज्वेलर्स चोरीचा उलगडा, बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच केली चोरी!, भाऊ आणि वडिलांच्या मदतीने कोट्यवधींच्या दागिन्यांवर डल्ला https://goo.gl/WrpwAj 12. आसाममधील 40 लाख लोकांना भारताचं नागरिकत्व नाही, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा अहवाल, अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींना हाकलण्याची मोहीम https://goo.gl/xQvMc9 13. आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांकडून पांडुरंगाच्या चरणी 2 कोटी 90 लाख रुपयांचं दान, दागिन्यांची मोजदाद बाकी https://goo.gl/R1nWS7 तर गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईचरणी चार दिवसात साडेसहा कोटी अर्पण gl/WjikL7  14. कल्याणचा प्रणव धनावडे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार, 1009 धावांच्या विश्वविक्रमाचा सीबीएसई अभ्यासक्रमात समावेश, तिसरी इयत्तेच्या हिंदीच्या पुस्तकात प्रणवचा धडा https://goo.gl/ChVSkg 15. सुवर्णपदकविजेती धावपटू हिमा दासच्या प्रशिक्षकांवर लैंगिक शोषणाचे आरोप, गुवाहाटीच्या धावपटूने केलेले आरोप निपॉन दास यांनी फेटाळले https://goo.gl/LCKhuz EXCLUSIVE : मी कसा वाचलो, मरणाच्या दाढेतून वाचलेले प्रकाश सावंत देसाईंचा थरार https://goo.gl/7ha17W   EXCLUSIVE : वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदी...नव्वदीत पदार्पणानिमित्त खास गप्पा https://goo.gl/6RGCjF BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - 'पिशवी'सूत्र https://goo.gl/NzrCZ6 माझा कट्टा :  खासदार नारायण राणे यांच्याशी गप्पा, पाहा रात्री 9.00 वाजता ‘एबीपी माझा’ वर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

from maharashtra https://ift.tt/2K8Z9YW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...