एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 29/07/2018

पोलादपूर बस दुर्घटनेतील 31 पैकी 30 जणांचा मृत्यू, सर्व मृतदेह घाटातून बाहेर काढल्यावर शोधकार्य थांबवलं https://goo.gl/GFSh1K

मागासवर्गीय आयोग एका महिन्यात अहवाल देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, मुंबईत मराठा मोर्चाच्या आंदोलकांसोबत चर्चा, गंभीर नसलेले गुन्हे मागे घेण्याचंही आश्वासन, राणे पिता-पुत्रांचीही उपस्थिती https://goo.gl/wcz9cp

सरकारशी चर्चा करणाऱ्या समन्वयकांशी समाजाचा संबंध नाही, लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं स्पष्टीकरण, 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान आंदोलनावर ठाम, https://goo.gl/5hEAS5 तर मराठवाडा विभागीय आयुक्त निवेदन घेऊन परळीतील मोर्चेकऱ्यांच्या भेटीला https://abpmajha.abplive.in/

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करणार, उद्या दुपारी बारा वाजता 'मातोश्री'वर बैठक https://abpmajha.abplive.in/

घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं उत्तर https://goo.gl/8u33Xj

दूध आंदोलनाला आठवडा पूर्ण, दूध उत्पादकांची अजूनही 15 ते 20 रुपयांवर बोळवण, सरकारकडून आदेश आलाच नाही, दूध संघांचं स्पष्टीकरण https://abpmajha.abplive.in/

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांची बदली, सूत्रांची माहिती, परमवीर सिंग ADG (कायदा आणि सुव्यवस्था), तर विवेक फणसाळकरांची ACB संचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता https://goo.gl/ro76mT

मुंबईत तरुणाला लुटून फेरीवाल्यांचा चाकूहल्ला, जखमी तरुणाला सुरक्षारक्षक म्हणतो "इधर मत गिर भाई बिल्डिंग के बाहर जा" https://goo.gl/wyaZvW

पुण्यातील खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद राहणार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा निर्णय https://goo.gl/mvvPLH

राष्ट्रवादी काँग्रेसचं 'सेल्फी विथ खड्डा' अभियान, खड्ड्यांसोबत फोटो काढणाऱ्यांना शंभर रुपये पारितोषिक, जवळपास 500 फोटो जमा https://goo.gl/4uHJCw

पंढरीची वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम, आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी, नरेंद्र मोदींचं 'मन की बात'मधून आवाहन https://goo.gl/QD7dXW

मोदी आई-वडिलांमुळे नाही, तर स्वबळावर उंचीवर पोहोचले, अभिनेत्री कंगना राणावतचं मत, तर देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी पाच वर्षे पुरेशी नाहीत, पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन https://goo.gl/JqFq9Y

'ट्राय'चे चेअरमन आर. एस. शर्मांनी आधार हॅकचं चॅलेंज दिलं, फ्रान्सच्या हॅकरने थेट आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर काढून दिला, ट्विटरवर आधार सुरक्षेवर दावा-प्रतिदावा https://goo.gl/4VmHe8

व्हेनेझुएलामध्ये महागाई दर तब्बल 10 लाख टक्क्यांनी वाढला, सर्वसामान्यांच्या पगारात महिन्याला केवळ अर्धा बर्गर परवडणार https://goo.gl/gbXFqK

इंग्लंडमधील टी-20 ब्लास्ट लीग स्पर्धेत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचं वेगवान शतक, वूस्टरशायर संघाकडून खेळणाऱ्या गप्टिलची 35 चेंडूत शतकी कामगिरी https://goo.gl/THMgdB

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा विशेष ब्लॉग, विशाल भारद्वाजचं धुरकट असुरक्षित सिनेमॅटिक युनिव्हर्स https://goo.gl/Pa6bTN माझा विशेष : मुख्यमंत्र्यांचे तोडगे मराठा आंदोलकांना का मान्य नाहीत? विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
from maharashtra https://ift.tt/2LK0udI
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...

मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment