माऊंट माउगानुई: न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा आणि अंतिम वनडे सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा असेल. मालिकेतील पहिल्या दोन्ही लढती न्यूझीलंडने जिंकल्या आहेत. त्यामुळे अखेरच्या लढतीत भारतीय संघाला किमान प्रतिष्ठेसाठी जिंकावे लागणार आहे. तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. Live अपडेट- () >> भारताची तिसरी विकेट! पृथ्वी शॉ ४० धावांवर धावाबाद >> १० षटकात भारताच्या २ बाद ५६ धावा >> भारतीय संघाला मोठा धक्का, विराट कोहली ९ धावा करून बाद>> पाच षटकात भारताच्या १ बाद २५ धावा >> मयांक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी, एक धाव करून बाद >> नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31J1rs1
No comments:
Post a Comment