माउंट माउंगनुई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना बे ओव्हल मैदानावर होत आहे. भारताने मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ न्यूझीलंडला व्हाइच वॉश देण्याचा प्रयत्न करेल. तर यजमान न्यूझीलंडसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. Live अपडेट () >> भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार>> विराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे कर्णधारपद
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RQdYGS
No comments:
Post a Comment