<ol> <li style="list-style-type: none;"> <ol> <li>रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, धरण फुटून 23 जण बेपत्ता, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल</li> </ol> </li> </ol> <ol> <li style="list-style-type: none;"> <ol> <li>आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन</li> </ol> </li> </ol> <ol> <li style="list-style-type: none;"> <ol> <li>मुंबईतल्या साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर
from maharashtra https://ift.tt/324R9SV
No comments:
Post a Comment