<strong>बीड :</strong> राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढत होते तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. पूर्वी हाच मतदार संघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. याच मतदारसंघांमध्ये गत आठ निवडणुकांमध्ये एकदा अपवाद वगळता सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे म्हणूनच
from maharashtra https://ift.tt/2yqCqUH
No comments:
Post a Comment