<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत होत असलेल्या आऊटगोईंगवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार ईडी, सीबीआय सारख्या एजन्सींचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.</p> <p style="text-align: justify;">राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने
from maharashtra https://ift.tt/2Gy8wSV
No comments:
Post a Comment