Ads

Tuesday, July 30, 2019

साताऱ्यात राष्ट्रवादीला खिंडार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा राजीनामा

<strong>मुंबई :</strong> साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सातारा जावळी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून उद्या (30 जुलै) ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

from maharashtra https://ift.tt/32RZJEW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...