<ol> <li>कर्नाटकात येडियुरप्पा सरकराची आज बहुमत चाचणी, 17 आमदार अपात्र ठरवल्यानंतर भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा</li> </ol> <ol start="2"> <li>उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी अपघातात जखमी, आई, काकूंचा मृत्यू, वकील जखमी आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरवर कटाचा आरोप</li> </ol> <ol start="3"> <li>मराठवाडा, विदर्भातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर, सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा बळीराजाला फटका,
from maharashtra https://ift.tt/2ymwmwE
No comments:
Post a Comment