<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेकडून अखेर पूर्णविराम मिळाला आहे. छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ शिवसेनेत येणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.</p> <p style="text-align: justify;">नाशिक आणि दिंडोरी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या प्रवेशाबाबतचा मुद्दा उपस्थित झाला होता.
from maharashtra https://ift.tt/2Kc64CF
No comments:
Post a Comment