Ads

Friday, July 19, 2019

स्मार्ट बुलेटिन | 20 जुलै 2019 | शनिवार | एबीपी माझा

<ol> <li>पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला</li> </ol>   <ol start="2"> <li>चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियांका गांधीचं दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन, अंधारात रात्र काढल्याचा काँग्रेसचा दावा, सोनभद्र हिंसाचारावरुन राजकारण तापलं</li> </ol>   <ol start="3"> <li>मुंबईत सर्वच्या सर्व जागा जिंकू, मुख्यमंत्र्यांचा निर्धार, शिवसेनेसोबत युतीचेही स्पष्ट संकेत</li> </ol> <iframe class="vidfyVideo"

from maharashtra https://ift.tt/2O6CTGf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...