<strong>पुणे :</strong> संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चाललेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात 9 वारकरी जखमी झाले आहेत. त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मांगेगाव (ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद) येथील दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती.
from maharashtra http://bit.ly/2X7luBq
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
सुरत: २०२१ () मध्ये भारतीय युवा खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यांची शतक असो की वैभव आरोडाची हॅटट्रिक, यु...
No comments:
Post a Comment