मँचेस्टर: भारतीय संघाची आज (गुरुवार) वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत बेभरवशी विंडीज संघाविरुद्ध लढत होणार आहे. भारतीय संघाने पाच पैकी चार लढती जिंकल्या आहेत. यातील न्यूझीलंडविरुद्धची लढत अनिर्णित राहिली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे. ही विजयी घोडदौड भारताला विंडीजविरुद्धही कायम राखायची आहे. सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... LIVE UPDATES: >> भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात आज सामना, थोड्याच वेळात नाणेफेक
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NgTV40
No comments:
Post a Comment