Ads

Tuesday, June 25, 2019

सांगलीत राष्ट्रवादी नगरसेवकाला राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण

<strong>सांगली</strong> : महानगरपालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीच्या नाट्याने महापालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती. मिरज येथील एकाच प्रभागातील हे दोन्ही नगरसेवक असल्याने विकासकामाच्या श्रेयवादावरून हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात असे मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव आहे.

from maharashtra https://ift.tt/2FykZFH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...