बर्मिंगहॅम: वर्ल्डकप स्पर्धेत आज, रविवारी यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना होत आहे. इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. तर इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. पाहुयात, या सामन्याचे अपडेट्स.... Live Updates: >> इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचा 'विराट' संघाचा प्रयत्न >> भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळणे आवश्यक >> आतापर्यंत बर्मिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ एकदिवसीय सामने, भारताचे ३ विजय, इंग्लंड संघ एकदा विजयी >> यजमान इंग्लंड संघासमोर तगड्या भारतीय संघाचे आव्हान >> बर्मिंगहॅममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना आज....दुपारी ३ वाजता सामना सुरू होणार
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Xe4euq
No comments:
Post a Comment