1. अटकेतील नक्षल समर्थकांविरोधात भक्कम पुरावे, पोलिसांचा दावा. देशविरोधी कट रचत असल्याच्या पत्रांचंही पत्रकार परिषदेत वाचन https://goo.gl/SeHRZ1 2. जितेंद्र आव्हाड, श्याम मानवांसह चौघे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपींच्या हिटलिस्टवर होते, एटीएसचा मुंबई सत्र न्यायालयात दावा https://goo.gl/WKsdEg 3. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात, पहिल्या टप्प्यात सांगली, सातारा, पुण्यात सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा पंचनामा https://goo.gl/uVhu5D 4. लग्नासाठी तरुण-तरुणी दोघांसाठी किमान वय समान ठेवा, कायदा आयोगाची सूचना, अविभक्त हिंदू कुटुंबासाठीच्या करसवलती रद्द करण्याचीही शिफारस 5. मुंबई-गोवा हायवे प्रवासासाठी सुखकर करु, पाहणी दौऱ्यात चंद्रकांत पाटलांचं आश्वासन, मनसे कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांना घेराव https://goo.gl/3ePK6q 6. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी पदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी, पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला रवाना झाल्यानंतर काँग्रेसची मागणी https://t.co/Z9sYadRoip 7. नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव भाजपकडून मागे, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे भाजप बॅकफूटवर https://goo.gl/H6A1Lt 8. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी काळाबाजार, एका दर्शन एजंटला अटक, मंदिर समिती सदस्य संशयाच्या भोवऱ्यात https://ift.tt/2Jp6S4D 9. एशियाडमध्ये पुरुषांच्या स्क्वॉशमध्ये भारताला कांस्य, तर बॉक्सर विकास कृष्णनला दुखापतीमुळे कांस्यपदक https://ift.tt/2wpW4Qf 10. साउदम्प्टन कसोटीत दुसऱ्या दिवशी उपाहाराला भारताची दोन बाद 100 अशी मजल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य अर्धशतकी भागीदारी https://ift.tt/2Nw7yrQ एशियाडमध्ये भारत आठव्या स्थानी : 13 सुवर्ण , 22 रौप्य, 28 कांस्य, एकूण- 63 माझा विशेष : शहरी नक्षलवाद : पोलिसांच्या स्पष्ट दाव्यानंतरही पुरोगाम्यांचा विरोध का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://ift.tt/2z59EfI एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
from maharashtra https://ift.tt/2Nw7Ajs
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
मुंबई: दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे. १२ मार्चपासून दक्ष...
No comments:
Post a Comment