Ads

Thursday, August 30, 2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/08/2018

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 30/08/2018*   1. अंबनेळी घाटातील अपघातग्रस्त बसच्या नव्या व्हिडीओने खळबळ, अपघाताआधीची दृश्यं पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद, चालक बसमधून उतरतानाचा व्हिडीओ व्हायरल https://goo.gl/ZkhdSV   2. सीबीआयच्या मागणीनंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ, शरद कळसकरसोबत समोरासमोर चौकशी होणार https://goo.gl/PXEtus   3. निवडक क्रोनी कॅपिटलिस्टसाठी नोटाबंदी, राहुल गांधींचा आरोप, नोटाबंदी हा जुमला नाही तर घोटाळा असल्याचाही दिल्लीतील पत्रकार परिषदेत दावा https://abpmajha.abplive.in/   4. टोलनाक्यावर व्हीआयपी आणि न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा, मद्रास उच्च न्यायालयाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश, अन्यथा अवमाननेची कारवाई https://goo.gl/CZf2Bt   5. कळवा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरुन मोबाईल खेचला, फोनसाठी धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या प्रवाशाचा खाली पडून मृत्यू, ‘फटका गँग’ पुन्हा सक्रिय https://goo.gl/ZeTgtP   6. चंद्रपुरातील दोन वर्षांच्या युग मेश्रामची गुप्तधनासाठी हत्या, डोक्यातील तीन भोवऱ्यांमुळे नरबळीचा, दोन तांत्रिकांना बेड्या https://goo.gl/Ytbbbk   7. राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती धोरणाविरोधात अभाविपची निदर्शनं, 15 दिवसात शिष्यवृती आणि वसतिगृह भत्ता वाढवला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://abpmajha.abplive.in/   8. जेजुरीच्या खंडोबा गडकोट मंदिराची डागडुजी होणार, एबीपी माझाच्या बातमीनंतर पुरातत्त्व विभागाकडून पाहणी, वास्तूविशारद तज्ज्ञ नेमून दहा दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट तयार करणार https://goo.gl/5JdSGm   9. साऊदम्प्टन कसोटीच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र टीम इंडियाचं; भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडची चार बाद 57 अशी उडवली दाणादाण, बुमराला दोन, तर ईशांत आणि पंड्याला एकेक विकेट https://goo.gl/AL9d1o   10. एशियाडमध्ये अटीतटीच्या लढतीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव, सडन डेथमध्ये मलेशियाची भारतावर 7-6 ने मात https://abpmajha.abplive.in/   *एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी*: सुवर्ण 11, रौप्य 20, कांस्य 25, एकूण- 54   *एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान’चे मानकरी* https://goo.gl/MMTAyQ   *माझा विशेष* : मोदींचा सोशल मीडियाबाबतचा सल्ला त्यांचे भक्त ऐकतील का?, पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता   *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://ift.tt/2N4RujM   *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

from maharashtra https://ift.tt/2woSFRC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...