Ads

Friday, June 21, 2019

मोठ्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात पाऊस बरसला, बीडमध्ये पहिल्या पावसाचं पूजन, सोलापुरातही पावसाचं आगमन

<strong>मुंबई :</strong> कोकणात वर्दी लावल्यानंतर अखेर मान्सूननं मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर परभणी शहरासह सेलू, मानवत, पाथरी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद, हिंगोली शहरालाही पावसानं झोडपलं असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यात अखेर पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला

from maharashtra http://bit.ly/2ZEG2Oq

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...