Ads

Wednesday, August 1, 2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 01/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 01/08/2018

अॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार, तात्काळ अटकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, संसदेच्या चालू अधिवेशनातच जुन्या तरतुदींवर शिक्कामोर्तब https://goo.gl/8JK7rR

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकांसाठी मतदान पूर्ण, दुपारी 3.30 पर्यंत सांगलीत 47.32 टक्के तर जळगावात सायंकाळी 5 पर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद, 3 ऑगस्टला मतमोजणी https://goo.gl/yP5Dyv

मूक आणि ठोक मोर्चांनतर मराठा समाजाचं आजपासून जेलभरो आंदोलन, आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणखी आक्रमक https://goo.gl/5NduMo उद्या भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक https://goo.gl/gFMdhP

अनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा आजपासून एल्गार, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा https://goo.gl/VnUitc

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा स्कायमेटचा सुधारित अंदाज, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, सरासरीच्या तुलनेत 92 टक्के पाऊसमान https://abpmajha.abplive.in/

आधार केवायसीशिवाय रेशनिंग दुकानावर केरोसीन मिळणार नाही, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आजपासून अंमलबजावणी https://goo.gl/mzJqae

मल्टिप्लेक्समध्ये आजपासून बाहेरचे खाद्यपदार्थ बिनधास्त नेता येणार, पुण्यात मल्टिप्लेक्समध्ये अंमलबजावणीला सुरुवात, पॉपकॉर्न 100 वरुन 80 रुपयांवर, तर समोसा 80 वरुन 60 रुपयांवर https://goo.gl/9RWmfF

आरबीआयकडून रेपो दरामध्ये पाव टक्क्यांनी वाढ, रेपो दर 6.50 टक्के, तर रिव्हर्स रेपो दर 6.25 टक्क्यांवर, कर्जाचे व्याजदर वाढणार https://goo.gl/f3QP9N

स्वागताला बुके नको, बुक द्या, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा प्रेरणादायी पायंडा, मिळालेली पुस्तकं नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भेट https://goo.gl/Chnq3z

एजबॅस्टन कसोटीत पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लडच्या एक बाद 83 धावा, भारताच्या अश्विननं सलामीवीर कूकला 13 धावांवर माघारी धाडलं https://goo.gl/tYRUkB

*माझा विशेष* : अनधिकृत बांधकामांबाबत फक्त हिंदूंचीच मंदिरं टार्गेट? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर   *BLOG* : प्रसिद्ध फूडब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग : पुण्यातलं मालवण https://goo.gl/Bs45Cn   *BLOG* : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, घरकाम करणारा पुरुष बायल्या नव्हे! https://goo.gl/bVyUAS   *BLOG* : राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांचा ब्लॉग, जातीनिहाय आरक्षण-जातीतील गरजवंतांसाठी https://goo.gl/g3F7n5   *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive         *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv           एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या *9223 016 016*      *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

from maharashtra https://ift.tt/2OyfnhJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...