आर्थिक निकषावर आरक्षण द्या. मात्र, आहे त्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. त्याचबरोबर आरक्षण द्यायचंच असेल तर मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता, मराठा आरक्षणासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा असंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आज दुपारी ४ वाजता शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाही जाणार आहेत.
from mumbai https://ift.tt/2LXK8ed
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment