मुंबईतील गोरेगावात आज पुन्हा शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. पणशीकर नाट्यगृहाचे आज उद्घाटन होतं. यावेळी श्रेयवादावरुन शिवसेना-भाजप चे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम कार्यकर्त्यांना बाजूला केले.
from mumbai https://ift.tt/2mRzef6
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
As per pre-departure requirement for UAE travelers, the three, including 13-week pregnant Rukhsar, took Rapid RT-PCR tests outside KIA and s...
No comments:
Post a Comment