कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यरला संघात संधी देण्यात आली आहे. live अपडेट ( 1st test)>> श्रेयस अय्यर कसोटीत पदार्पण करणार >> भारताने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cJZ7aD
No comments:
Post a Comment