Ads

Monday, October 21, 2019

LIVE BLOG : आज दिवसभरात... 22 ऑक्टोबर 2019

राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. 220च्या आसपास जागा जिंकत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, एबीपी- सीव्होटरचा एक्झिट पोल, सेनेच्या जागांमध्ये वाढ तर महाआघाडीला 60च्या आसपास जागा

2. महाराष्ट्रात सरासरी 60 टक्के मतदान, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तर ठाण्यात सर्वात कमी मतदान, सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य

from maharashtra https://ift.tt/2Bt9ywC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...