Ads

Thursday, October 31, 2019

स्मार्ट बुलेटिन | 01 नोव्हेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

1. युतीत महाभारत सुरु असताना सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता, सुत्रांची माहिती, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबतं झाल्याची चर्चा 2. राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राजकीय हालचालींना वेग, राज्यातीन नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चा करणार 3. कुणीही मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, फडणवीसांच्या विधानामुळेच चर्चा

from maharashtra https://ift.tt/2pm859a

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...